१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन
१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.
!! देशा साठी सर्वस्व अर्पण करून हा उत्सव साजरा करण्याची संधी निर्माण करून देणाऱ्या या तसेच यांसारख्या अनेक क्रांतीकारकांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!