ट्रस्ट चे उपक्रम
१) सर्व तोंडोली ग्रामस्थाना एकत्र करणे
२) गरजू विद्यार्थांना विनामुल्य शालेया साहित्य वाटप करणे
३) विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता सांस्कृतिक कार्यक्रम राबविणे
४) महिलांकरिता महिला प्रशिक्षण वर्ग चालविणे
५) महिलांकरिता हळदीकुंकू कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे
६) ग्रामीण भागातील अंगणवाडी विद्यार्थांना खेळांचे साहित्य व विविध शैक्षणिक
साहित्य वाटप करणे
७) महाराष्ट्रातील विविध ग्रामीण भागात पर्यावरण संवर्धन करण्या
करिता प्रयत्न करणे व वृक्षारोपण करणे
८) ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान उंचाविण्याकरिता सर्वोतोपरी
प्रयत्न करणे
९) विविध गावामध्ये ग्राम स्वच्छ्ता अभियान राबविणे
१०) आक्समिक दुर्घटनेच्या वेळी ट्रस्टच्या सभासद व कुटुंबीयांना
सर्वोतोपरी सहकार्य करणे
११) ग्रामीण भागामध्ये वाचनालय सेवा उपलब्ध करणे.