Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

About Trust








श्री अंबिका मातेच्या कृपा आशिर्वादाने जय अंबिका माता सेवा मंडळाची स्थापना २०० साली झाली. आज मिथी ट्रस्टचे ४०० आजीव सभासद आहेत. ट्रस्टचे कार्य क्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून सध्या मुंबई व सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात ट्रस्टचे सामाजिक कार्य चालू आहे. ट्रस्ट तर्फे गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत शालेय साहित्य व वह्या वाटप केल्या जातात.


कला गुणांना  वाव मिळण्याकरिता ट्रस्ट तर्फे विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. विद्यार्थी गुण गौरव अंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे व प्रशिस्तपत्र देऊन प्रोत्साहन दिले जाते. ग्रामीण भागातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य व खेळणी वाटप केले जाते. महिलाकरिता मुंबई मध्ये '' महिला प्रशिक्षण केंद्र '' चालवण्यात येत आहे. महिलाकरिता स्नेहसंमेलन व हळदी- कुंकू समारंभ केले जातात. सभासदामध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण करण्याकरिता स्नेहसंमेलन आयोजित केले जाते.


श्री अंबिका मातेच्या प्रेरणेने कडेगाव तालुक्यातील तोंडोली गावाचे सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन ट्रस्टची स्थापना झाल्यामुळे अंबिका मंदिरा समोरील पटांगणामध्ये ट्रस्ट तर्फे भव्य सभामंडप व वाचनालय़ इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सध्या बांधकाम अंतिम टप्यात आहे सदर बांधकामास असंख्य हिटचिंतक, देणगीदार व सभासदांनी आर्थिक सहकार्य केले आहे.
सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. या वास्तुमध्ये मोफत अन्नछत्र, सामूहिक विवाह, वस्तूसंग्रालय, वाचनालय़, महिला प्रशिक्षण केंद्र, कलामंच, समुपदेशन केंद्र, चालवण्यात येणार आहे.


त्या करिता ट्रस्टतर्फे सर्व सभासद व हितचिंतकांनी आम्हाला आर्थिक सहकार्य करावे. आपण ट्रस्टला रोख अथवा धनादेशाद्वारे देणगी देऊ शकता. धनादेश '' जय अंबिका सेवा मंडळ '' या नावे द्यावा. आपण दिलेली देणगी 80जी अंतर्गत कर मुक्त असेल.


विविध उपक्रमांना भरीव देणगी देणा-या दानशूर देणगीदारांची नावे त्या उपक्रमास किंवा वास्तुस दिली जातील.


!! आजपर्यंत आम्हांला सहकार्य करणा-या सर्व हितचिंतकांचे, जाहिरातदार, देणगीदार यांचे मनपूर्व:क हार्दिक आभार !!




कार्य कारिणी मंडळ ( सन 2011 ते 2015 )
* कार्याध्यक्ष ** अध्यक्ष *
श्री दिनकर नामदेव मोहिते श्री. श्रीमंत अण्णा मोहिते
* उपाध्यक्ष * 
श्री. शिवाजी दादू मोहिते (कबीर)  श्री. सुबराव खाशाबा मोहिते
* सरचिटणीस ** सहचिटणीस *
श्री. अशोक मारुती मोहिते  
श्री. मधुकर काशिनाथ मोहिते
श्री. सुखदेव पांडुरंग बरकडे
* खजिनदार ** सहखजिनदार *
श्री. वसंत बळवंत मोहितेश्री. सुखदेव बंडू मोहिते
श्री. दिलीप कृष्णा मोहिते
कार्यकारिणी सदस्य
श्री. भानुदास चंद्रु मोहिते


श्री. सुर्यकांत श्रीरंग मोहिते


श्री. अंकुश धोंडीराम मोहिते


श्री. रामचंद्र शिवाजी मोहिते


श्री. शिवाजी कोंडीबा मोहिते


श्री. बाळासो सोपान मोहिते


श्री. धनाजी खाशाबा मोहिते


श्री. महादेव शिवाजी बरकडे
श्री. धोंडीराम शंकर मोहिते


श्री. तानाजी गंगाराम मोहिते


श्री. जयसिंग आबा मोहिते


श्री. भानुदास रामचंद्र मोहिते


श्री. युवराज मारुती मोहिते


श्री. जालिंदर राजाराम मोहिते


श्री. भाऊसाहेब जयसिंग मोहिते


sri ambika mata prasanna
अंतर्गत हिशेब तपासणीस
 श्री. सुभानंद बजरंग शिंदे  (सी ई ओ)           श्री. शशिकांत शंकर मोहिते
Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X