Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

annual General meeting वार्षिक सर्वसाधारण सभा

वार्षीक सर्वसाधारण सभेचे सूचनापत्र


जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्ट च्या तर्फे सर्व सभासदांना सूचना देण्यात येते की.

“जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टची वार्षीक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक २३ ऑगष्ट २०१५ रोजी दुपारी ठिक ३ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

स्थळ – ऑल इंडिया भावसार क्षत्रिय महाजन वाडी सभागृह, परमार गुरुजी मार्ग, सेन्ट्रल रेल्वे, वर्कशॉप समोर, परेल, मुंबई १२.” 

येथे पुढील कार्य सूचीनुसार कामकाज करण्यासाठी सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे ही विनंती.

कार्यसूची 

१. सभा अध्यक्षाची निवड करणे.
२. मागील सभेचा इतिवृतांत वाचून सभागृहाची मंजुरी घेणे.
३. सन २०१४ – १५ च्या अहवाल काळातील जमाखर्चाचा अहवालात मंजुरी देणे.
४. मृत सभासदाचे सभासदत्व रद्द करणे.
५. वाचनालय व सभामंडप बांधकामाची माहिती देणे व महत्त्वाचे निर्णय घेणे.
६. अध्यक्षाच्या वतीने सभे पुढे आयत्यावेळी येणारे इतर विषय.

कार्यकारी मंडळाच्या कायद्यान्वे

Gyaneshwari Parayana Function

ज्ञानेश्वरी पारायण सोहळा

वैशाख शुध्द पंचमी रविवार दि. ०४-०५-२०१४ ते रविवार दि. ११-०५-२०१४ अखेर

शुभारंभ :- रविवार दि. ०४-०५-२०१४ रोजी "श्री अंबिका देवीची मिरवणूक " व नगर प्रदक्षिणा करंडी ढोल व अंबिका बैंड, कडगांव

व्यासपीठ चालक :- ह. भ. प. सचिन गुरव, ( बेकी )
कीर्तनसाथ काकडाहरिपाठ :-  ह. भ. प. पंढरीनाथ महाराज ( चिखली ) व हरिभाऊ मोरे (अमरापुर ), / ह. भ. प. लक्ष्मण देवकुळे  महाराज ( निमणी ),
मृदंगमणी :- ह. भ. प.शिवाजी भांबार्डेकर (तोंडोली ), आप्पा केंगार ( चिखली ), तोंडोली सर्व भजनी मंडळ व सर्व पंचक्रोशीतील मंडळी


Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X