Social Icons

Image and video hosting by yuvrajmohite.com

Tripurari Pornima Dipostuv Sohala त्रिपुरारी पोर्णिमा दिपोस्तव सोहळा

त्रिपुरारी पोर्णिमा दिपोस्तव सोहळा 



तीर्थक्षेत्र तोंडोली अंबिका मंदिरात त्रिपुरारी पोर्णिमे निमित्त ट्रस्ट व अंबिका भक्तांतर्फे हजारो दीप प्रज्वलित केले जातात मंदिरात दीप प्रज्वलन केल्यामुळे संकटे नाश पावतात.

त्यामुळे असंख्य भक्तगण नवसा प्रमाणे मातीच्या पणत्या तेल व तूप घालून दीप प्रज्वलित करतात हा नयनरम्य सोहळा दरवर्षी तुळशी विवाहा नंतर तिस-या दिवशी येणाऱ्या पौर्णिमेला साजरा केला जातो.

मंदिर सभामंडपात भव्य रांगोळ्या काढल्या जातात. संपूर्ण मंदिराला विद्धयुत रोषणाई केली जाते.

या दिवशी मंदिर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघते.


ट्रस्ट तर्फे सर्वं अंबिका भक्तांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 


Widgets
 

सन्माननीय सभासद आणि तोंडोली ग्रामस्थ. व सर्व अंबिका माता भक्तजन यांसी जाहिर आवाहन.. Open Announcement

X